फॅन्टसी जरूरी है – शाहरूख खानच्या बोलण्यावर नेटकऱ्यांचा जल्लोष!
बॉलीवूडचा किंग खान शाहरूख खान आता एका वेगळ्याच रूपात आपल्या सर्वाना दिसणार आहे. सुंदर विचार करायला लावणारी, गीतकार स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेली कविता सादर करताना शाहरूख खान छोट्या पडद्यावर दिसणार आहे. सनफिस्ट डार्क फॅन्टसीने नवीन उपक्रम ‘फॅन्टसी जरूरी है’ ची सुरुवात केली आहे, ज्याचा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे एक हिंदी कविता, जी एका फिल्मच्या … Read more