अभिनेता इब्राहिम अली खानने एका मुलाखतीमध्ये आपले वडील सैफ अली खान आणि त्यांची दुसरी पत्नी करीना कपूर यांच्याविषयी मनमोकळी बातचीत केली आहे. इब्राहिमने सांगितले की, करीनाशी माझे चांगले संबंध आहेत. तो म्हणाला की, मी चार-पाच वर्षांचा होतो, तेव्हा सैफ आणि अमृता सिंग वेगळे झाले होते. यापेक्षा अधिक मला काही आठवत नाही. परंतु माझ्या आईवडिलांना मी कधी भांडताना पाहिले नाही. कदाचित ते एकमेकांसाठी बनले नसावेत. मात्र आता माझे वडील करीनासह खूप खुश आहेत. तैमूर आणि जेहच्या रुपात मला दोन देखणे आणि खट्याळ भाऊ देखील मिळाले आहेत.
हे पण वाचा: काजोल आणि अजयची मुलगी सिनेमात पदार्पण करणार? वाचा सविस्तर!
1 thought on “सैफचा मुलगा इब्राहिम काय म्हणतो करिनाबद्दल? उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!”
Comments are closed.