Zee Chitra Gaurav Puraskar 2023 | झी चित्र गौरव पुरस्कार २०२३

Zee Chitra Gaurav Puraskar 2023

Zee Chitra Gaurav Puraskar 2023: मराठी मनोरंजन विश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा झी चित्र गौरव 2023 लवकरच होणार असून, प्रेक्षक तसंच अभिनेत्यांनाही सध्या या कार्यक्रमाची आतुरतेने वाट लागली आहे. यंदाचा कार्यक्रम अतिशय खास असणार आहे, विशेषत: ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर हेही या मंचावर आपले नृत्य सादर करणार आहेत. याशिवाय विनोदी फटाक्यांची आतषबाजी … Read more