MSBTE Result 2023: या दिवशी १००% लागेल

MSBTE Result 2023: एम एस बी टी ई (MSBTE) महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन (Maharashtra State Board of Technical Education) पॉलिटेक्निक डिप्लोमा कधी लागणार आहे याबद्दल आपण या पोस्ट मध्य सविस्तरित्या जाणून घेणार आहोत.

(MSBTE Result) एम एस बी टी ई बोर्डाचा निकाल कधी लागेल. दरवर्षी प्रमाणे एम एस बी टी ई काय करते पेपर झाल्यानंतर ४५ दिवसानंतर सर्व पेपर झाल्यानंतर निकाल लावत असते. मात्र मध्ये मध्ये ऑनलाईन परीक्षा आहेत. म्हणजेच की २०१९ पासून ऑनलाईन परीक्षा झाल्या त्या परीक्षेचा निकाल १५ ते २० दिवसाच्या आत एम एस बी टी ई डिक्लर केला आहे. तसेच या ठिकाणी ह्या वर्षी सर्व परीक्षा ऑफलाईन झाल्या आहेत आणि २३ जानेवारीला सर्व परीक्षा संपल्या आहेत. त्या नंतर ऑनलाईन परीक्षा झाल्या आहेत.

ऑनलाईन परीक्षेचा निकाल लवकरात लवकर येत असतो म्हणून आपण जी ऑफलाईन परीक्षेची तारीख आहे तीच या ठिकाणी गृहीत धरणार आहोत.

२३ जानेवारी पासून आपण ४५ दिवस 8 मार्च पर्यंत हा रिझल्ट जाऊ शकतो असे एम एस बी टी ई प्रमाणे आहे. पण या ठिकाणी अकॅडेमिक कॅलेंडरमध्ये असे सांगण्यात आले आहे. एम एस बी टी ई निकाल (MSBTE Result 2023) फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात लागेल.

पण ह्या ठिकाणी आमच्या सूत्रांच्या माहिती नुसार एम एस बी टी ई निकाल (MSBTE Result 2023) २० ते २५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान लागू शकतो.

प्राधिकरणाचे नावमहाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन (MSBTE)
परीक्षामहाराष्ट्र पॉलिटेक्निक डिप्लोमा परीक्षा २०२३
अभ्यासक्रमPolytechnic Diploma Courses
एम एस बी टी ई निकाल २०२३२० ते २५ फेब्रुवारी २०२३
Official Result Websitemsbte.org.in

Leave a Comment