प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना लिस्ट 2023: असे चेक करा आपले नाव PMAY

पीएम आवास योजनेमध्ये तुम्ही जर पात्र असाल तर घरकुल यादी चालू वर्षाची कोणत्या ठिकाणी सार्वजनिक रित्या प्रकाशित केली जाऊ शकते तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून लाईव्ह पद्धतीने तुम्हाला चेक करता येतं हे कशा पद्धतीने चेक करावे या संदर्भात पूर्ण माहिती या पोस्ट मधून आपण जाणून घेणार आहोत

सर्वप्रथम https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx वेबसाईट वर जा.

त्यानंतर मोबाईल मध्ये अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे. मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने चेक करणार याची पूर्ण प्रोसेस दिलीआहे.

आता या ठिकाणी तीन रेषा दिसत आहेत त्याला इथे सिलेक्ट करा जेव्हा तुम्ही सेलेक्ट कराल सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये काही ऑप्शन तुम्हाला दिसणार आहेत.

यामधून तुमच्या कामाच्या म्हणजे आवाज सॉफ्ट नावाचा एक ऑप्शन दिसत आहे दुसऱ्या नंबरला त्याला इथं क्लिक करायचंय त्याला जेव्हा तुम्ही क्लिक करणार क्लिक केल्यानंतर परत यामध्ये काही ऑप्शन तुम्हाला दिसणार आहेत दुसऱ्या नंबरला रिपोर्ट नावाचा एक ऑप्शन दिसत आहे त्याला इथे सिलेक्ट करा त्याला जेव्हा तुम्ही सेलेक्ट करणार आहात सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या ऑफिशियल पोर्टल वरती या ठिकाणी येणार आहात.

यामध्ये अनेक फोल्डर दिलेले आहेत त्या सर्व फोल्डर तुम्हाला सोडायचे आहेत सर्वात शेवटी एच नावाचा फोल्डर आहे यामध्ये सोशल ऑडिट रिपोर्ट मध्ये एक नंबरचा एकच ऑप्शन याच्यामध्ये दिलेला आहे बेनिफिशरी डिटेल्स फोर बेरिफिकेशन नावाचा याला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे बाकी कुठेही क्लिक करू नका.

साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला घरकुल यादी कशा पद्धतीने चेक करणार याची पूर्ण प्रोसेस सांगत आहे सिलेक्शन फिल्टर मध्ये तुम्हाला काही बाबी इथे सिलेक्ट करायचे आहेत सर्वप्रथम तुमचं राज्य निवडायचे त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असणारे तो जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचे त्यानंतर तुमची ग्रामपंचायत निवडायची आहे ग्रामपंचायत निवडल्यानंतर तुम्हाला इथं वर्ष निवडायच आहे ज्या वर्षाची घरकुल यादी तुम्हाला पाहायची आहे त्या वर्षाला इथे सिलेक्ट करून घ्या वर्षाला जेव्हा तुम्ही सेलेक्ट करणार आहात सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला यामध्ये अनेक योजना दिसतील ज्या योजनेतून तुम्ही फॉर्म भरलेला आहे ती योजना इथे सिलेक्ट करायची आहे प्रधानमंत्री आवास योजना असेल रमाई आवास योजना असेल यशवंत आवास योजना असेल अनेक योजना आहेत.

ज्या योजनेतून तुम्ही फार्म भरलेला आहे त्या योजनेला तर सिलेक्ट करायचे आपण प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती देणार आहे त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याला इथे सिलेक्ट करा त्यानंतर खाली जो कॅप्चा दिसतोय खाली जो प्लस किंवा मायनस या ठिकाणी तुम्हाला दिसणारे त्या कॅप्चाला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे त्याचे उत्तर तुम्हाला खाली लिहून बटणावर क्लिक करायचं आहे

मित्रांनो साधा आणि सोपा फंड आहे घरकुलची यादी तुम्हाला जर पाहिजे असेल तर घरी बसल्या तुम्ही पाहू शकता आता सर्व माहिती या ठिकाणी मी भरलेली आहे कॅपच्या सुद्धा टाकलेला आहे यादी पहा तुमच्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत जेवढे लाभार्थी पात्र आहेत त्या सर्व पात्र लाभार्थ्याची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसणारे यादी तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड पीडीएफ ऑप्शनला क्लिक करा याला जेव्हा तुम्ही क्लिक करणार क्लिक केल्यानंतर परत एक ऑप्शन तुमच्या मोबाईल मध्ये येईल डाउनलोड त्याला इथे सिलेक्ट करा त्याला जेव्हा तुम्ही सिलेक्ट करणार सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये एक यादी ग्रामपंचायत डाउनलोड होत असताना तुम्हाला दिसून येईल.

काही क्षणाच्या आत तुमच्या मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये यादी डाऊनलोड झालेली दिसेल यामध्ये तुमच्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत जेवढे लाभार्थी आतापर्यंत पात्र झालेली आहेत चालू वर्षांमध्ये ज्या लाभार्थ्यांचे घरकुल शांक्शन झालेला आहे अशा लाभार्थ्यांची सुद्धा या ठिकाणी नावे तुम्हाला दिसून येतील.

Leave a Comment